स्वानंदी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतंच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी कलाविश्वात सक्रिय आहे.
स्वानंदी बेर्डेने व्यवसायात पाऊल ठेवत तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे.
यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घालत वेस्टर्न लूक केल्याचं दिसत आहे.
केस मोकळे सोडत हलकासा मेकअप स्वानंदीने केला आहे. तर गळ्यात मोठं पेंडन्ट घातलं आहे.
स्वानंदीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.