आईच्या पावलावर पाऊल ठेवून सोनालीची लेकही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.
सोनाली खरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आता १० वर्षांनी सोनाली टीव्हीवर पुन्हा कमबॅक करत आहे. नशीबवान या मालिकेत ती दिसणार आहे.
पहिल्यांदाच सोनाली खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.
माय लेक या सिनेमातून सनायाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
सनाया सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. चाहत्यांना ती अपडेट देत असते.
आईप्रमाणेच सोनालीची लेकही अतिशय सुंदर दिसते.