सोनालीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत वजन किती ते सांगितलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनयासोबतच ती सौंदर्याने भुरळ पाडते.
सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' सिनेमातून पदार्पण केलं होतं.
'नटरंग', 'मितवा', 'क्लासमेट', 'हिरकणी', 'पोश्टर बॉइज' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना कायमच अपडेट देत असते.
नुकतंच तिने तिचं वजन किती याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. सोनालीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत वजन काटा दिसत आहे. तिचं वजन ४९.२ किलो इतकं दिसत आहे.
सोनालीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.
वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य