उफ्फ, तेरी अदा ...!

स्नेहलता वसईकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

वेगवेगळ्या मराठी मालिकांसोबतच तिने सिनेमांमध्येही काम केलं आहे.

स्रेहलता सोशल मीडियावर सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 

सध्या अभिनेत्री तिच्या एका हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. .

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या नायिकेचे हे फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.

या फोटोंमध्ये स्नेहलताने  काळ्याचा रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अमृताच्या सौंदर्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Click Here