मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरचे सुंदर पारंपरिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
स्नेहलता वसईकरने लाईट ग्रीन रंगाची साडी नेसली आहे. या साडीत स्नेहलता वसईकर खूप सुंदर दिसत आहे
साडीवर मॅचिंग दागिने परिधान करुन स्नेहलता वसईकरने पारंपरिक साज चढवला आहे
स्नेहलता वसईकरचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे. स्नेहलता बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये सहभागी झाली होती
स्नेहलता वसईकर सध्या मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे