हॉट अन् ग्लॅमरस स्नेहलता वसईकर!

स्नेहलताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

स्नेहलता वसईकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. मालिकांसोबतच तिने सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

स्नेहलताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.

नुकतंच तिने तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये तिचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. 

स्नेहलताने डीप नेक क्रॉप टॉप आणि पँट असा पेहराव केला आहे. शॉर्ट केसांमुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून आलं आहे. 

हे फोटो शेअर करत स्नेहलताने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Click Here