स्नेहलता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. याशिवाय ती चाहत्यांना अपडेट्सही देत असते.
स्नेहलता वसईकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील सोयराबाईंच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती.
नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो स्नेहलताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
स्नेहलताच्या या फोटोंमधील बोल्ड अन् ब्युटीफूल लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.