गुलाबी साडीत श्वेता शिंदेच्या मोहक अदा!

श्वेताने नुकतंच गुलाबी साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

श्वेता शिंदे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव. अभिनेत्री असण्यासोबतच श्वेता एक निर्मातीदेखील आहे. 

श्वेताने नुकतंच गुलाबी साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

केसाचा बन बांधून श्वेताने केसांत गजरा माळला आहे. 

खड्यांच्या ज्वेलरीमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनत खुलून आलं आहे. 

या गुलाबी साडीत श्वेताच्या मोहक अदा पाहायला मिळत आहेत. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

भाग्यश्री मोटेची हटके फॅशन 

Click Here