नको करू सखी असा साजिरा शृंगार!

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी निर्माती म्हणजे श्वेता शिंदे.

श्वेता शिंदेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

याशिवाय अभिनेत्रीने 'लागीर झालं जी', 'मिसेस मुख्यमंत्री', 'देवमाणूस', 'लाखात एक आमचा दादा' अशा लोकप्रिय मालिकांची निर्मिती देखील केली आहे. 

सध्या श्वेता तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोशूटसाठी तिने लाल रंगाची साडी त्यावर साजेसा नेकलेस तसेच केसात गजरा माळून पारंपरिक लूक केला आहे. 

श्वेता शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

अभिनेत्री या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.

तुम हुस्न परी...! 

Click Here