अभिनेत्रीने जीन्स आणि टॉपमध्ये बीचवर फोटोसाठी हॉट पोझ दिल्या आहेत.
मराठी अभिनेत्रीचे समुद्रकिनाऱ्यावरचे बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत.
मराठी अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात आहे. श्वेताने इन्स्टाग्रामवरुन तिचे हे फोटो शेअर केले आहे.
श्वेताने मन झालं बाजिंद, राजा राणीची गं जोडी या मालिकेत काम केलं आहे.
मंगलाष्टक रिटर्न्स, माही आणि जिगर, खविस या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.