श्रेया बुगडेचा इजिप्तमध्ये सफरनामा...!

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

'चला हवा येऊ द्या'मधून श्रेया बुगडे हे नाव घराघरांत पोहोचलं.

सध्या अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 

आपल्या कामातून वेळ काढत श्रेया सध्या इजिप्तमध्ये फिरताना दिसते आहे.

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इजिप्तमधील अविस्मरणीय क्षणांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

सादगी तो हमारी जरा देखिए...!

Click Here