स्टाइल में रहने का...!


श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.

श्रेया बुगडेने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 

कायमच कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी श्रेया  सध्या तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

पांढऱ्या रंगाचा टॉप त्यावर पिवळे जॅकेट आणि गडद गुलाबी रंगाची पॅन्ट परिधान करून तिने खास फोटोशूट केलं आहे. 

तसेच गळ्यात चोकर नेकलेस आणि हातात तिने अंगठी घातली आहे. 

श्रेयाने तिच्या आगामी अमेरिकेतील टूरसाठी हा लूक केला आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे.

उगवली शुक्राची चांदणी...!

Click Here