चांदणं किती ग्वाड दिसं, नटून बसं...!

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.

हल्ली श्रेया तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंमुळे चर्चेत असते

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 

भाचीच्या लग्नानिमित्त अभिनेत्रीने आकर्षक गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करून फोटोशूट केलंय.

श्रेया बुगडे या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसते आहे. 

"Dulhan ki maasi…", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

तिच्या या फोटोंवर विविध कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिच्या या लूकची वाहवा करताना दिसत आहेत.

ऑखें तेरी, कितनी हसीं

Click Here