गावच्या वाडीत रमली जान्हवी किल्लेकर 

बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकरची वाडी पाहिलीत का?

मुरुड जंजिरा हे जान्हवीचं गाव आहे जिथे त्यांची प्रशस्त सुपारीची बाग आहे

जान्हवीने या फोटोंमधून त्याची झलक दाखवली आहे. तसंच तिने काही सुपारीही वेचल्या आहेत

तिच्या सासूबाईही अनेकदा आपल्यासोबत वाडीत एकत्र फेरफटका मारतात, सुपाऱ्या वेचतात, उन्हात सुकत घालतात आणि मग सोलून सुपारी काढतात असं जान्हवी सांगते

जान्हवीने आदल्या दिवशी गावातील फिश मार्केटही दाखवलं. मासे घेऊन तिने घरी जाऊन मस्त त्यावर ताव मारला

जान्हवी किल्लेकर ही 'बिग बॉस मराठी ५'मध्ये आघाडीची स्पर्धक होती

आता तिच्या सौंदर्यावर, बोल्डनेसवर चाहते फिदा आहेत 

मै भी गुलाबी तू भी गुलाबी!

Click Here