कहते है ये दिवानी 'मस्तानी' हो गई...

शिवानीने झी मराठी अवॉर्डसाठी खास लूक केला होता. 

अभिनेत्री शिवानी सोनार हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 

शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'तारिणी' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. 

शिवानीने झी मराठी अवॉर्डसाठी खास लूक केला होता. निळ्या रंगाच्या लेहेंग्यात ती नटली होती. 

वेणी बांधून हेअरस्टाइल करत तिने कमळाचं फूल माळल्याचं दिसत आहे. 

तर खड्यांचे दागिने घातल्याने शिवानीचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे. 

'मस्तानी' असं कॅप्शन शिवानीने या फोटोंना दिलं आहे. 

Click Here