शिवानी रांगोळेचं मराठमोळं सौंदर्य!

जांभळ्या रंगाची साडी आणि पैठणी ब्लाऊज असा लूक शिवानीने केला आहे. 

शिवानी रांगोळे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

'तुला शिकवीण चांगलाच धडा' या मालिकेमुळे शिवानी प्रसिद्धीझोतात आली होती. 

शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत. 

यामध्ये शिवानीचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

जांभळ्या रंगाची साडी आणि पैठणी ब्लाऊज असा लूक शिवानीने केला आहे. 

अगदी साध्या मेकअपमध्येही शिवानीचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

Click Here