मुरांबा मालिकेतील रमाचे पारंपरिक लूकमधले फोटो व्हायरल झाले आहेत
'मुरांबा' मालिकेतील रमा अर्थात शिवानी मुंढेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
शिवानी मुंढेकरला आपण गेले काही महिने मुरांबा मालिकेत रमाच्या भूमिकेत अभिनय करताना पाहतोय
शिवानी मुंढेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शिवानीचे पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
कानात झुमके आणि लाल साडीत दिसलेली शिवानी खूपच सुंदर दिसतेय
शिवानी मुंढेकरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर मॉडर्न आणि पारंपरिक लूकमधले फोटो शेअर करताना दिसते