हम चले बहारों में, गुनगुनाती राहों में...!

'मुरांबा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर.

या मालिकेत रमा नावाची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. 

दरम्यान, अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

सध्या आपल्या कामातून थोडा ब्रेक घेत अभिनेत्री सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.

शिवानी मुंढेकर सध्या केरळमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना दिसत आहे. 

अभिनेत्रीने तिच्या केरळ ट्रीपचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवानीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तुम हुस्न परी...! 

Click Here