डॅशिंग 'शिवा'चा बोल्ड लूक चर्चेत!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय  अभिनेत्री म्हणजे पूर्वा कौशिकला ओळखलं जातं. 

झी मराठीवरील शिवा मालिकेतून ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.या मालिकेत पूर्वाने साकारलेली शिवा प्रेक्षकांना भावली.

सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

मालिकेत डॅशिंग अंदाजात दिसणारी पूर्वा ही खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड,बिनधास्त दिसते. 

नुकतंच पूर्वा कौशिकने बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. 

या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे.

पूर्वाच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या मृणाल ठाकूरचं वय काय?

Click Here