गोव्याच्या किनाऱ्यावर मराठी अभिनेत्री 

वर्षाच्या शेवटच्या दिवशी मराठी अभिनेत्रीची गोवा ट्रिप

गोवा म्हणजे सर्वांचंच आवडीचं डेस्टिनेशन. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोव्यात फिरणारी ही अभिनेत्री कोण?

ही आहे 'झुंड' फेम अभिनेत्री सायली पाटील 

येल्लो शर्ट, व्हाईट हॉट पँट, कॅप असा तिचा कॅज्युअल लूक आहे

पणजीमधील फौंटेना भागातून तिने फोटो शेअर केले आहेत

तसंच ती बीचवरही एन्जॉय करत आहे

सायलीच्या या लूकवर चाहते फिदा झालेत

सायली लवकरच भूषण प्रधानसोबत दिसणार आहे

भाग्यश्री मोटेसाठी कसं होतं २०२५ वर्ष?

Click Here