कॅफेमध्ये मराठी अभिनेत्रीचं क्युट फोटोशूट
'झुंड'सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली पाटील
सायलीच्या निरागस सौंदर्याचं चाहते नेहमीच कौतुक करतात
पांढरा ओव्हरसाईज शर्ट, बॅगी जीन्स, स्लिंग बॅग आणि पायात कोल्हापुरी चप्पल या लूकमध्ये सायलीने फोटो पोस्ट केलेत
एका कॅफेमध्ये ती मस्त कॉफी ब्रेक एन्जॉय करत आहे
मोकळे केस, चेहऱ्यावर गोड हसू यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे
सायलीच्या साधेपणावर चाहते फिदा झाले आहेत
सायली आणि भूषण प्रधान लवकरच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत