मराठी अभिनेत्री सायली संजीवचं आडनाव वाचून थक्क व्हाल
सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
सायली संजीवला आपण विविध सिनेमा मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.
सायली संजीव इंडस्ट्रीत आली तेव्हापासूनच ती आडनाव न लावता बाबांंचं नाव लावते.
सायली संजीवचं आडनाव चांदसरकर असं आहे. सायलीने आजवर कधीच इंडस्ट्रीत आडनाव वापरलं नाही
सायली संजीव अलीकडेच हेमंत ढोमेच्या सिनेमात छोटीशी भूमिका साकारताना दिसली
सायली संजीव रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे