मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

सायलीने नुकतंच गुलाबी साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

सायली संजीव हा मराठी सिनेइंस्ट्रीमधील लाडका चेहरा आहे. 'काहे दिया परदेस'मधून ती लोकप्रिय झाली. 

सायलीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

सायलीने नुकतंच गुलाबी साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये सायलीने अगदी साधा लूक केल्याचं दिसत आहे. दागिन्यांमुळे तिचं सौंदर्य खुललं आहे. 

सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

सायलीने मालिकांबरोबरच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

Click Here