सायलीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
सायली संजीव ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये सायलीने काम केलं आहे.
सध्या सायलीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सायलीने भरजरी लेहेंगा घालून नववधूसारखा लूक केला आहे.
सायलीने भरजरी खड्यांचे दागिनेही घातल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.
पण, या सगळ्यात मात्र लक्ष वेधून घेतलंय ते सायलीने गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राने...
सायलीचे हे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. पण हे फोटोशूट तिने एका ब्रँडसाठी केलं आहे.
सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.