'पिंजरा' मालिका फेम अभिनेत्री किती वर्षांची आहे माहितीये का?
झी मराठीवरील लोकप्रिय 'पिंजरा' मालिकेतून संस्कृती बालगुडे प्रसिद्धीझोतात आली
तिने अनेक मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं
मात्र आजही संस्कृतीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झगडावं लागत आहे. इंडस्ट्रीतल्या गटबाजीवरही तिने भाष्य केलं होतं
चाहत्यांची लाडकी संस्कृती किती वर्षांची आहे माहितीये का?
संस्कृतीचा जन्म १९ डिसेंबरचा १९९२ सालचा आहे. म्हणजेच ती ३२ वर्षांची आहे
संस्कृतीचं नाव काही अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. मात्र ती आजही सिंगल आयुष्य जगत आहे
संस्कृती 'करेज' या इंग्रजी सिनेमा दिसत आहे. या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी वॉर्नर ब्रदर्स या आंतरराष्ट्रीय स्टुडिओमध्ये प्रीमियर झाला