सखी गोखलेचं मनमोहक सौंदर्य!

सखीने साडीमध्ये सुंदर लूक केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. 

सखी गोखले ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. 

आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीने अभिनयाची वाट निवडली. 

अनेक मालिका, नाटकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती 'वरवरचे वधूवर' या नाटकात ती काम करते आहे. 

सखीने झी नाट्य गौरव पुरस्कारासाठी खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

सखीने साडीमध्ये सुंदर लूक केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. 

साडीमध्ये सखीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. तिचा मनमोहक लूकची चाहत्यांना भुरळ पडली आहे. 

Click Here