डॅशिंग अन् क्लासी, सई ताम्हणकर! 

सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

सई ताम्हणकरने तिच्या अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. 

सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

सईच्या अभिनय आणि सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशनचीही प्रचंड चर्चा होताना दिसते. 

नुकतंच तिने डॅशिंग अन् क्लासी लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो सईने शेअर केले आहेत. 

सई ताम्हणकरने फोटोंमध्ये बॉडीकॉन ड्रेस घातल्याचं दिसत आहे. हाय हिल्सने तिच्या लूकला आणखी डॅशिंग बनवलं आहे. 

सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here