वयाचा आणि सौंदर्याचा काहीच संबंध नाही!

चाळीशीच्या उंबरठ्यावर असूनही सई अजूनही तितकीच सुंदर दिसते. 

सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसोबतच सईने बॉलिवूडही गाजवलं आहे. 

अभिनयासोबतच सई तिच्या सौंदर्याने आणि नखरेल अदांनी चाहत्यांना भुरळ पाडते. 

चाळीशीच्या उंबरठ्यावर असूनही सई अजूनही तितकीच सुंदर दिसते. 

नुकतंच सईने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा फिटनेसही दिसत आहे. 

आजही सई सौंदर्यासोबतच तिच्या फिटनसेकडेही विशेष लक्ष देताना दिसते.

सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

हेच बाकी होतं! बाथटबमध्ये जान्हवीचं फोटोशूट

Click Here