हम्पी टूरचे फोटो सईने तिच्या इन्स्टाग्रावरुन शेअर केले आहेत.
मराठी अभिनेत्री सई लोकूर सध्या व्हॅकेशन मोडमध्ये आहे. सई हम्पीला गेली आहे.
मैत्रिणींसोबत सई हम्पी टूर एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंमध्ये तिच्यासोबत दोन मैत्रिणी दिसत आहेत.
हम्पीमधील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांना सईने भेटी दिल्या आहेत.
सई ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सध्या सई कलाविश्वात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते.
सईचं लग्न झालं असून तिला एक मुलगीदेखील आहे.