मराठी अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप!

इथं CSK च्या फलंदाजांचा दिसतो दबदबा!

एका मराठी अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. 'कमळी' फेम अभिनेत्री सई कल्याणकर लवकरच आई होणार आहे. 

नुकताच सईचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली.

सईने बेबी शॉवरसाठी निळ्या रंगाची साडी नेसली होती. तर फुलांची ज्वेलरी तिने घातली होती. 

सईने साडीत बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे. नवऱ्यासोबत तिने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. 

२०२१ मध्ये सईने शिवराम चव्हाण यांच्यासोबत लग्न केलं होतं. 

लग्नानंतर ४ वर्षांनी आता अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार आहे.

Click Here