तुझ्या रुपाचं चांदणं...! 

रुपाली भोसले या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना नावाचं पात्र साकारुन तिने मालिकाविश्व गाजवलं. 

आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे.

रुपाली तिच्या अभिनयासह हटके फॅशनसेन्ससाठी सुद्धा ओळखली जाते.

नुकतंच रुपालीने जांभळ्या रंगाची साडी नेसून अप्रतिम फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोंमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे.

अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here