सुंदरा, स्वॅग तुझा लय जबरा...!

रुपाली भोसले ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'आई कुठे काय करते' या  मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. 

छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या चर्चेत आहे.

रुपालीने नुकतंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने खणाची नऊवारी साडी परिधान केली आहे.

या लूकवर रुपालीने केसात माळलेली चाफ्याची फुले आणि पारंपारिक दागिन्यांमुळे तिचा लूक आणखी आकर्षक दिसत आहे.

रुपालीचा हा नवा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली...!

Click Here