सुंदरा, स्वॅग तुझा लय जबरा...! 


रुपाली भोसले ही मराठी मालिकाविश्वातील नावाजलेली नायिका आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. 

रुपाली भोसले सध्या 'लपंडाव' या तिच्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. 

अशातच सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

रुपालीने पिवळ्या रंगाची भरजरी साडी नेसून सुंदर व्हिडीओ बनवला आहे. 

अभिनेत्रीने साडीतील या लूकवर खास हेअरस्टाईल देखील केली आहे.

'स्टार प्रवाह गणेशोत्सव-२०२५' साठी तिने हा लूक केला आहे. 

या व्हिडीओमधील रुपालीचा पारंपरिक लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

जान्हवीचा 'कलरफूल' लूक...!

Click Here