रुपाची खाण, दिसते छान

मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वत: च एक वेगळं स्थान निर्माण करणारी नायिका म्हणजे रुपाली भोसले.

काही नाटक आणि मालिकांमधून तिने काम करत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे.

मात्र, 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली. 

या मालिकेत तिने साकारलेलं संजना नावाचं पात्र चाहत्यांच्या कायम लक्षात राहणारं आहे.

नुकताच रुपालीने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. त्यामधील अभिनेत्रीचा लूक लक्ष वेधून घेत आहे.

पांढऱ्या रंगाचा आकर्षक लेहेंगा परिधान करून अभिनेत्रीने साजशृंगार केलाय. 

'ढिंचॅक दिवाळी' कार्यक्रमासाठी अभिनेत्री रूपाली भोसलेने हा लूक केला आहे. 

उफ्फ, तेरी अदा...!

Click Here