काही सिनेमांमध्येही रुचिता झळकली आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हा लोकप्रिय चेहरा आहे. लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा बॉसी लूक पाहायला मिळत आहे.
रुचिताने ब्लेझर घालून फॉर्मल लूक केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
तिचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतील उतरला असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
रुचिता सोशल मीडियावरुन चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरचे अपडेट्स देत असते.