कोण आहे ही 'क्यूट' गर्ल?

एका मराठी अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अभिनेत्रीचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. 

एका मराठी अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अभिनेत्रीचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. 

ही अभिनेत्री म्हणजे मराठी टेलिव्हिजनची खलनायिका असलेली रुचिरा जाधव आहे. 

रुचिराने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने शॉर्ट ड्रेस घातला आहे. 

केस मोकळे सोडत रुचिराने अगदी हलकासा मेकअप केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. 

रुचिराने फोटोशूटसाठी खास पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here