मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
निरागस चेहरा, नाजूकपणा, गोरीपान अशी ही अभिनेत्री आहे ऋचा वैद्य
आदिनाथ कोठारेच्या 'पाणी' सिनेमात ती दिसली होती
आता ऋचा ललित प्रभाकरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
'प्रेमाची गोष्ट २' सिनेमात ललितसोबत ती झळकणार आहे
ऋचाचं सौंदर्य प्रेमातच पाडणारं आहे हे तिच्या या फोटोंवरुन लक्षात येतं
गोल्डन वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिने चार चाँद लावले आहेत
ग्लोई मेकअप, हातावर मेहंदी असा तिचा लूक आहे
ऋचाने हिंदीतही काम केलं आहे. 'पाणी' हा तिचा पहिलाच मराठी सिनेमा आहे.