कोण आहे ही अप्सरा? 

मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट व्हायरल झालं आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे

मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट व्हायरल झालं आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे

या फोटोंमध्ये अभिनेत्री जणून परीकथेतील परीप्रमाणेच भासत आहे. 

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलं आहे. 

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे रितिका क्षोत्री आहे. 

रितिकाने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'बॉईज' या सिनेमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. 

त्यानंतर 'टकाटक', 'डार्लिंग', 'स्लॅमबूक', 'मु.पो.बोंबिलवाडी' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. 

'मुरांबा'मध्ये बदलला रमाचा लूक

Click Here