रिंकून साडीमध्ये खास लूक करत फोटोशूट केलं आहे.
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
रिंकूचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच रिंकून साडीमध्ये खास लूक करत फोटोशूट केलं आहे.
दागिन्यांचा साजश्रृंगार करत अभिनेत्री नटल्याचं दिसत आहे.
रिंकूने खास लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये.
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.