कुठंच मावना, हातीबी गावना...

रिंकूने हिरव्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेडं करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. 

रिंकूचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच रिंकूने हिरव्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

रिंकूने अगदी साधा लूक केला आहे. केस मोकळे सोडत खड्यांची ज्वेलरी घातली आहे. 

अत्यंत साध्या लूकमध्येही रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. 

या फोटोंना तिने "कुठच मावना,हातीबी गाव ना, ऐकत न्हाई येडं मन हे,आस का ठाव ना…", असं कॅप्शन दिलं आहे. 

Click Here