'सैराट' गाजवणाऱ्या आर्चीला आवडतो 'हा' सिनेमा

रिंकू राजगुरुचा आवडता मराठी सिनेमा कोणता माहितीये का?

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते

नुकतंच तिने चाहत्यांसोबत 'आस्क मी सेशन' घेतलं

यात तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. तसंच काही फोटोही शेअर केले.

'तुझा आवडता सिनेमा कोणता?' असा प्रश्न विचारण्यात आला

यावर तिने 'पिंजरा' हे उत्तर दिलं. 

तसंच 'तू सिंगल आहेस का?' असंही एका चाहत्याने विचारलं

यावर ती 'हो' असं म्हणाली. रिंकुला अनेकदा कमेंट्समध्ये चाहते प्रपोजही करत असतात.

मृणाल ठाकूरचा आवडता मराठी सिनेमा 

Click Here