सारी..नॉट सॉरी!

मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

छोट्या पडद्यावर शिवा म्हणून ओळख मिळवलेली अभिनेत्री पूर्वा कौशिक 

पूर्वाने गुलाबी साडीत पोस्ट केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत

गुलाबी साडीत पूर्वाचं सौंदर्य खुललं आहे

वाऱ्यावर पदर उडवत तिने मस्त पोज दिल्या आहेत

त्यात तिची स्माईल घायाळ करणारी आहे

पूर्वाचा शॉर्ट हेअरकट या लूकवर शोभून दिसतोय

हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात तिने हे खास फोटोशूट केलं आहे

गोरी तेरा गाँव बडा प्यारा!

Click Here