प्रिया बापटचा ग्लॅमरस लूक!

'अंधेरा' प्रमोशनसाठी केला खास लूक

प्रिया बापट मराठी तसंच हिंदी इंडस्ट्रीतली फॅशन आयकॉन आहे

लवकरच ती 'अंधेरा' या हॉरर सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत प्राजक्ता कोळीही आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला

ब्राऊन रंगाच्या वेस्टर्न ड्रेस, त्याच रंगाचं जॅकेट असा तिचा आऊटफिट आहे

ग्लो करणारा मेकअप, इयररिंग्स आणि स्टायलिश हेअरस्टाईल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे

या लूकमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत

प्रियाचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे

गोरी गोरी पान, फुलासारखी छान...! 

Click Here