बोल्ड झाली बापटांची प्रिया! 

प्रियाने बोल्ड फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन अभिनेत्रीने हे फोटो शेअर केले आहेत. 

प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. मराठीसोबत प्रियाने हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

प्रियाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. 

नुकतंच प्रियाने बोल्ड फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन अभिनेत्रीने हे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये प्रियाने डीप नेक ड्रेस घातल्याचं दिसत आहे. तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. 

प्रियाच्या कातिल अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. 

या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

ऐसे ना मुझे तुम देखा...

Click Here