प्राजक्ताच्या फॅशनचीही अनेकदा चर्चा होताना दिसते.
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता एक उत्तम निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे.
नुकतंच अभिनेत्रीने निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ताचे हे फोटो पाहून जणू एखादी स्वप्नातली सुंदरीच अवतरल्याचं दिसत आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.