प्राजक्ताचा हा लूक पाहून ताहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत.
प्राजक्ता माळी कायमच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत असते.
नवरात्रीनिमित्त प्राजक्तानेही रंगाचा ट्रेंड फॉलो करत खास फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ताने राखाडी रंगाची डिझायनर साडी नेसून फॅशन केली आहे.
यावर ट्यूब ब्लाऊज तिने परिधान केला आहे. केस मोकळे सोडत खास लूक केला आहे.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये.