अभिनेत्री पूजा सावंतचा स्मोकी लूक
पूजा सावंतच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे
गोड चेहरा, उंच आणि टोन्ड फिगर अशा फिट अँड फाईन लूकमध्ये ती कायमच लक्ष वेधून घेते
कॉफी रंगाच्या या वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती स्टायलिश दिसत आहे
सनकिस्ड फोटो मध्ये तिने अशी मस्त पोज दिली आहे. यात तिची त्वचा ग्लो करत आहे.
पूजाच्या या सुंदर फोटोंवरुन नजरच हटत नाहीये
त्यात तिची क्युट स्माईल घायाळ करणारी आहे. पूजाचा एकूणच चार्म खिळवून ठेवणारा आहे.
पूजा पुढील वर्षी एका मराठी सिनेमात झळकणार आहे