पल्लवीने नुकतंच खणाच्या साडी सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री पल्लवी पाटील हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा.
रुंजी या मालिकेतून पल्लवी घराघरात पोहोचली. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये तिने काम केलं आहे.
निळ्या रंगाची साडी आणि हिरव्या खणाचा ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
हातात हिरव्या बांगड्या, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा साजश्रृंगार तिने केला आहे.
पल्लवीचे हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.
केस मोकळे सोडल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.