पल्लवी पाटीलचं बोल्ड फोटोशूट!

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पल्लवीचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. 

पल्लवी पाटील हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. पल्लवीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

पल्लवीने नाटकांमध्येही काम केलं आहे. सध्या ती 'जर तरची गोष्ट' नाटकात काम करत आहे. 

ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने हॉट फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पल्लवीचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. 

अनकेदा पल्लवी तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते. 

आताही तिच्या या बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

Click Here