मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

पोस्ट केले ग्लॅमरस फोटो 

अभिनेत्री निशाणी बोरुले सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे फोटोशूट पोस्ट करत असते

तिचं हे नवं फोटोशूटही व्हायरल होत आहे

ऑफ बीट रंगाच्या या शायनी आऊटफिटमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे

ब्रालेट टॉप आणि मिनी स्कर्ट असा तिचा लूक आहे. तसंच यावर तिने गोल्डन ज्वेलरी घातली आहे

या लूकमध्ये तिने किलर पोज दिल्या आहेत

निशाणीने मुरांबा मालिकेतील रेवा या भूमिकेतून सर्वांना प्रेमात पाडलं. 

आता निशाणीला पुन्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. 


मधुबाला से भी आला दिखती हो!

Click Here